Posts

Showing posts from November, 2021

गर्भाची ज्ञानेंद्रिये आणि ज्ञान ग्रहण क्षमता

Image
तुमच्या   बाळाचे   जन्म   होण्यापूर्वीचे   विश्व   कसे   असते   याची   माहिती   आपण   पुढे   घेणार   आहोत . गर्भधारणेनंतर   वेगवेगळ्या   अवयवांची   निर्मिती   होते ,  त्याचा   विकास   होऊ   लागतो   आणि   त्यांचे   कार्य   सुरू   होते .  गर्भधारणेनंतर   बाविसाव्या   दिवशी   नेहमीसारखे   हृदय   तयार   झालेले   नसते , फक्त   दोन   नळ्या   असतात   आणि   त्या   जोडल्या   जाऊन   त्यातून   रक्तप्रवाह   सुरू   होतो .  या   एकाच   गोष्टीवरून   मानवी   गर्भाची   वाढ   कशी   वेगळ्या   तऱ्हेने   होते   हे   दिसून   येते .  एरवी   कुठलीही   गोष्ट   किंवा   वस्तूचे   सगळे   भाग   जोडले   गेल्याशिवाय   ती   चालू   होत   नाही .  पण   माणसाच्या ...